करंजे नाका, सातारा - ४१५ ००२ tcpcsatara1959@gmail.com
Contact On Whats App : +९१ ९९७० १६१ १२६ Image

ध्येय व उद्दिष्ट

  • सैन्यातून सेवा निवृत्त होणाऱ्या सैनिकांना विविध व्यवसायात यांत्रिकी प्रशिक्षण देऊन त्यांचे नागरी जीवनात पुनर्वसन करणे. हा आमचा मुळ उद्देश आहे.
  • ग्राहकाच्या मागणी व डिझाईन नूसार इंटेरियर डिझाईन पद्धतीने उत्तम असे फर्निचर तयार करुन देणे. तसेच भविष्यात नव-नवीन संकल्पना राबवून अधिक चांगली सेवा ग्राहकांना पुरवणे.
  • आमच्याकडे तयार होणारी सर्व उत्पादने अतिशय चांगल्या प्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवून गुणवत्तेचा दर्जा वाढवणे व कर्मचाऱ्यांचे उद्योगातील कौशल्य वाढवून त्यांना आधिक सक्षम बनवणे.
  • फर्निचरचे असंख्य प्रकार काळानुसार बदल करून विक्रीसाठी ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
  • सुंदरश्या महासैनिक भावनांचे अगदी योग्य दरात तात्काळ बुकिंग केले जाते. माणुसकी सांभाळून आपुलकीने वागणारे कर्मचारी आणि अतिशय सुंदर लॉन / बाग ज्या भोवती गर्द झाडी अश्या नैसर्गिक वातावरणाने सुशोभित असलेल्या जागेने आपल्या समारंभाला नक्कीच शोभा येईल.