ध्येय व उद्दिष्ट

  • सैन्यातून सेवा निवृत्त होणाऱ्या सैनिकांना विविध व्यवसायात यांत्रिकी प्रशिक्षण देऊन त्यांचे नागरी जीवनात पुनर्वसन करणे. हा आमचा मुळ उद्देश आहे.
  • ग्राहकाच्या मागणी व डिझाईन नूसार इंटेरियर डिझाईन पद्धतीने उत्तम असे फर्निचर तयार करुन देणे. तसेच भविष्यात नव-नवीन संकल्पना राबवून अधिक चांगली सेवा ग्राहकांना पुरवणे.
  • आमच्याकडे तयार होणारी सर्व उत्पादने अतिशय चांगल्या प्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवून गुणवत्तेचा दर्जा वाढवणे व कर्मचाऱ्यांचे उद्योगातील कौशल्य वाढवून त्यांना अधिक सक्षम बनवणे.
  • right End -->