आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार सुसज्य, सुंदर, टिकाऊ, असे फर्निचर व इंटेरिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध करून देतो.
WBD-1
बेड ६" x ३ x १६" सागवानी कम प्लायवुड सानमाईका
WBD-2
बेड ६" x २.५ x १६" उशास उंच पायथ्यास सपाट प्लायवुड सनमाईका
WBD-3
बेड बॉक्स प्रकार ६"x५"x१६" ऊशास ऊंच पायथ्यास सपाट प्लायवूड सनमाईका
WBD-4
दिवाण ६" x २.५"x १६" सागवानी प्लायवूड टॉप
WBD-5
दिवाण ६" x २.५ x १६" प्लायवुड सनमाईका
WBD-6
दिवाण ६.५" x ६" सागवानी कम प्लायवुड सनमाईका दोन ट्रॉली व साइड बॉक्ससह