बेड्स

आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार सुसज्य, सुंदर, टिकाऊ, असे फर्निचर व इंटेरिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध करून देतो.

MSBD-1
बेड लोखंडी पट्टी ६'x२.५'x१.५'

MSBD-2
बेड लोखंडी प्लायवूड टॉप कॉट ऊशास ऊँच पायथ्यास सपाट ६'x२.५'x१.५'

MSBD-3
बेड लोखंडी डबल डेकर कॉट ६३"x७२"x३०" प्लायवुड टॉप